सावदासह फैजपूर व परीसरातही भूकंपाचे हादरे


Earthquake tremors in Faizpur and surrounding area along with Savada फैजपूर : सावदासह फैजपूर व परीसरातील गावांनाही शुक्रवारी सकाळी भूकंपाचे हादर जाणवल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली. फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठ तर सावदा व एम.आय.डी.सी.भागात दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

अफवांमुळे उडाली भीती
पुन्हा हादरे बसण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी नागरीकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने मात्र अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !