भुसावळात मनसेची वाढली ताकद ः अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश


भुसावळ : मनसेचे पक्षाध्यक्ष राज साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच पक्षाचे नेते अ‍ॅड.जयप्रकाश बाविस्कर, संपर्कप्रमुख विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांच्या प्रयत्नांनी शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. शहरातील श्रीराम नगर व लक्ष्मी नगर भागातील नवयुवक तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

या तरुणांचा मनसेत प्रवेश
शिवम गायकवाड, आशिष लोखंडे, मयुर बरमेय्या, हिमांशु मराठे, प्रथमेश साखडकर, अनिकेत काळे, योगेश गरवारे, दिनेश वरणकर, पवन वाघ, प्रवीण पाटील, ऋषिकेश तुरकणे, जयेश ठाकुर, खेमचंद चौधरी, चिराग वारके, गोपाल ओतारी, प्रवीण शिरोळे, दुर्गेश सहानी, पंकज मांढरे, चेतन चौधरी, मयुर वारके, निलेश चौधरी आदींनी पक्षात प्रवेश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !