दादर-धुळे एक्स्प्रेसला आता एलएचबी कोच


Dadar-Dhule Express now has LHB coach भुसावळ : गाडी क्रमांक 01065/01066 दादर-धुले व 02102/01201 दादर-मनमाड विशेष गाडीला आता 21 व 22 जुलैपासून एलएचबी कोचेस जोडण्यात येणार आहेत. या कोचेसमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. नव्या सुधारीत रचनेनुसार या गाडीला सेकंड क्लाच आठ कोच चेअर कार असतील तर एक वातानुकूलित चेअरकार, एक जनरल, एक स्लीपर कोच, विकलांग कम्पार्टमेंट, गार्ड-ब्रेकव्हॅन कोच असे एकूण 15 बोगी जोडण्यात येणार आहे.

मनमाड-दादर एक्स्प्रेसलाला एलएचीबी कोच
शुक्रवार, 21 जुलैपासून गाडी क्रमांक 02102 मनमाड-दादरसाठी निघनारी विशेष गाडीला व शनिवार, 22 जुलैपासून दादरहुन मनमाडसाठी सुटणार्‍या 02101 गाडीला आला एलएचबी कोचेस जोडण्यात येणार आहेत. आठ सेकंड क्लास चेअरकार, तीन सेकंड क्लास तसेच तीन सेकंड क्लास थ्री टायर व एक वातानाकूलित चेअर कार, एक सेकंड क्लास, लगेज व ब्रेक व्हॅन असे एकूण 15 एलएचबी कोचेस असतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !