शासनाने काढलेल्या कंत्राटी पद्धतीने भरतीच्या जीआरची राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली होळी


The Nationalist Youth Congress held a Holi for the recruitment of GRs on contract basis by the government भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या कंत्राटी पद्धतीच्या कारभाराचा विरोध करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरतीच्या काढलेल्या जीआरची होळी केली आणि शासनाच्या कारभाराविरुद्ध निषेध व्यक्त केला. सोमवारी सकाळी बसस्थानक चौकात हे आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, वरणगाव शहर युवक अध्यक्ष सोहेल कुरेशी, युवा कार्यकारणी सदस्य विनायक शिरनामे, वैभव पाटील, कुलदीप देशमुख, संकेत पाटील, सूर्यभान जमदाडे, राहुल मावळे, सोपान भारंबे, महेश सोनवणे, पप्पूभाई जकातदार, मनोज कोलते, राजेश इंगळे, प्रकाश नारखेडे, अजय तायडे, अक्षय बेंडाळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !