जळगावातील हद्दपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : गुन्हेगारी पार्श्‍वभूमीमुळे दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला रवींद्र उर्फ चिन्या रमेश जगताप (34, रा.शिवाजी नगर, हुडको, जळगाव) हा गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास अटक केली. आरोपीस जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, दादाभाऊ पाटील, प्रमोद लादवंजारी, महेश पाटील आदींनी केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !