भुसावळ तहसीलदार निता लबडे यांचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून सत्कार

0

Bhusawal Tehsildar Nita Labde felicitated by Cheap Grain Shoppers Association भुसावळ (21 सप्टेंबर 2024) : भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे यांचा नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मान करण्यात होता. हा सन्मान झाल्याने भुसावळ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने निता लबडे यांचा शुक्रवारी तहसील कार्यालयात त्यांना त्यांचा फोटोचे पोट्रेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांनी त्यांचे स्वतःचे पोट्रेट पाहून भारावून गेल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, जळगाव जिल्हा सचिव सुनील अंभोरे, रावेर विभागीय अध्यक्ष संतोष माळी, कैलास उपाध्याय, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, तालुका उपाध्यक्ष सी.आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, संघटक ईश्वर पवार, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा, कार्याध्यक्ष पंकज पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश सैनी, सचिव यशवंत बनसोडे, टीना धांडे, आरती जोहरी, लक्ष्मी सुरवाडे अनिता आंबेकर, शांताराम इंगळे, पराग वाणी, विजय मेढे, दत्ता पाटील, संगीता पाटील, राहुल वंजारी, नितीन जैन, संतोष साळवे, धीरज तायडे, अल्ताफ पटेल, संघरत्न सपकाळे, मोहम्मद गवळी, रहीम गवळी, मनोज घोडेश्वर, उमाकांत शर्मा, देविदास जोहरे, अशोक प्रधान, किरण पाटील, भगवान नन्नवरे, आदी स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते.

तहसीलदार झाल्या भावुक
हा सत्कार माझ्या घरातील माझ्या आई-वडिलांनी केल्यासारखे मला आज जाणवते. अशा भावना तहसीलदार निता लबडे यांनी बोलून त्या थोडा वेळ भावूक झाल्या.


कॉपी करू नका.