रावेर पालिकेच्या नूतन मुख्याधिकारीपदी समीर शेख


रावेर (29 सप्टेंबर 2024) : रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे यांची प्रशासकीय कारणास्तव धुळे महानगरपालिकेत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी धुळे महानगरपालिकेचे समीर शेख यांची रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही मुख्याधिकारी यांनी आपापले पदभार सोडून नवीन नियुक्त ठिकाणी पदभार स्वीकारला.


कॉपी करू नका.