सराईत गुंडाकडून पोलिस ठाण्याची नासधूस

सहकारनगर पोलिस स्टेशनमधील घटना


Police station vandalized by inn goons पुणे (18 जुलै 2025) : पुण्यात सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये एका आरोपीकडून चक्क पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड करण्यात आली. सहकार नगर परिसरातील राजू उर्फ बारक्या लोंढे या गुंडाने पोलिस ठाण्यात खिडक्यांच्या काचा फोडल्या.

कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये आणले व आरोपीने राड्यात पोलिस स्टेशनमधील कॉम्प्युटरही फोडले. पुण्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


पुण्यात सराईत गुन्हेगाराची चक्क पोलीस स्टेशनमध्ये राडा घालण्यापर्यंत मजल गेल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !