भुसावळातील खवैय्यांसाठी 2 डिसेंबरपासून ‘तंदुरी कट्टा’


एका वेळेस खाल तर पुन्हा पुन्हा याल : तंदुरसह बिर्याणीची उपलब्धी

भुसावळ : भुसावळातील खवैय्यांसाठी आगामी नूतन वर्षातील 2 डिसेंबरपासून तंदुरी कट्टा सुरू होत आहे. यात खास नॉन व्हेज खवैय्यांसाठी तंदुरी व बिर्याणीची उपलब्धी राहणार असून बिर्याणीचे विविध प्रकार उपलब्ध होणार आहेत. खवैय्यांसाठी खास बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पार्सलही सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जामनेर रोडवरील, आनंद नगराजवळील तंदुरी कट्ट्याला एक वेळ खवैय्यांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9169693222 वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !