अॅड.रोहिणी खडसे यांचा भुसावळातील महालक्ष्मी ग्रुपतर्फे सत्कार
वाढदिवसानिमित्त पदाधिकार्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ : जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांचा शहरातील महालक्ष्मी ग्रुप, भुसावळतर्फे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर गंगाधर पाटील, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, दिनेश भंगाळे, धर्मराज देवकर, प्रल्हाद नेहेते, मनोज महाजन, प्रसाद पाटील, अरविंद कुरकुरे, लिलाधर भारंबे, यशवंत महाजन, अनुराग पाटील, अभिषेक पाटील व महालक्ष्मी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

