नागपूरात माजी मंत्री फडणवीसांचा पुतळा जाळला


नागपूर : आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणी फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करीत फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !