जळगाव जिल्ह्यातील महिला डॉक्टरांशी अश्लील संभाषण : अज्ञाताविरोधात गुन्हा


Indecent conversation with female doctor in Jalgaon district : Crime against unknown जळगाव : जिल्ह्यातील एका तालुक्यातील रहिवासी असलेलय 37 वर्षीय महिला डॉक्टरला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करीत अश्लिल संभाषण करीत त्रास दिल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील संभाषणाद्वारे दिला मानसिक त्रास
29 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 रोजीदरम्यान मोबाईल क्रमांक 7646966709, 8987553767, 8895614926, 7656058500, 9476330185 या मोबाईल धारकाने महिला डॉक्टरचा नंबर मिळवून अश्लील संभाषण करत मानसिक त्रास दिला. यानंतर पिडीत महिला डॉक्टरने जळगाव सायबर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ायटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !