भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविदयालयात पारंपरीक वेशभूषा दिन साजरा


Traditional Costume Day celebrated at PU Nahata College, Bhusawal भुसावळ : कला विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कला मंडळातर्फे विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा आणि विविध कलाविष्कारांचे प्रस्तुतीकरण सादर केले. विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला, कोलाज, व्यंगचित्र, इन्स्टॉलेशन, क्ले मॉडेल, मेहंदी, स्पॉट स्पेटींग, फोटोग्राफी व पारंपरीक वेशभूषा यात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना कला अविष्काराद्वारे प्रस्तुत केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कॉपी करू नका.