भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Bhusawal : Crime against husband and three भुसावळ : घरगुती कामांमध्ये चुका काढून विवाहितेला शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विविध कारणावरून केला छळ
आसमा मोहमद अनस देशमुख (28, मिल्लत नगर, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, पती मोहम्मद अनस मोहम्मद हनीफ देशमुख, सासू यास्मीन मो.हनीफ देशमुख (मुल्ला वाडा, नगीना मशिदीजवळ, पाळधी) व नणं अंजुमन सलीम पटेल (एस.व्ही.रोड, डायमंड बिल्डींग, सागर जोगेश्वरी) यांनी 15 ऑगस्ट 2019 ते 9 मे 2023 दरम्यान वेळोवेळी घरगुती कामात चुका काढून टोमणे मारत छळ केला. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !