भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना मातृशोक

चंद्रकला पाटील यांचे निधन


भुसावळ : नाशिक येथील गंगापूर रोडवरील रामेश्वर नगरातील रहिवासी चंद्रकला दिनकरराव पाटील (70) यांचे बुधवार, 27 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

त्या भुसावळ प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील व पिंपळगाव बसवंत येथील शिक्षक संदीप पाटील यांच्या त्या आई होत.


कॉपी करू नका.