निधन वार्ता  : उषादेवी रामेश्वर अग्रवाल ; आज अंत्ययात्रा


भुसावळ  : शहरातील नगीन पार्क, वरणगाव रोड भागातील रहिवासी उषादेवी रामेश्वर अग्रवाल (64) यांचे मंगळवार, 9 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी चार वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल व राजेंद्र अग्रवाल यांच्या मातोश्री होत.


कॉपी करू नका.