भुसावळातील शाळा क्रमांक 35 मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे पालिकेच्या शाळा क्रमांक 35 मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह वह्यांचे वाटप करण्यात आले.

वही वाटपप्रसंगी इनरव्ही.ल क्लब अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, वैशाली महाजन, संध्या वराडे, जयश्री चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन अनिता महाजन आदींची उपस्थिती होती. गरजू विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. शाळा क्रमांक 35 च्या मुख्याध्यापिका मनीषा तायडे, जयश्री पाटील, हेमांगी ठोसरे व सर्व शिक्षक कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !