जळगावात आजीसह तिघांना मारहाण


जळगाव (1 फेब्रुवारी 2025) : नातीला भेटण्यासाठी शाळेत गेलेल्या आजीसह तिची सून व पुतणी यांना संशयितांनी लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. ही घटना बुधवार, 29 रोजी दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार मेहमूद तडवीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास हवालदार प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !