भुसावळातील जय गणेश फाऊंडेशनतर्फे 9 जून रोजी बुद्धिबळ स्पर्धा


Chess tournament organized by Jai Ganesh Foundation in Bhusawal on June 9th भुसावळ (5 जून 2025) : भुसावळ शहरातील जय गणेश फाऊंडेशन च्या स्पोर्ट्स क्लबतर्फे स्व.चैत्राम अप्पा पवार स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सोमवार, 9 जून रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.

सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पहिला गट इ.5वी ते 7 वी, दुसरा गट आठवी ते दहावी व तिसरा खुल्या गटात स्पर्धा होणार आहे. नाव नोंदणी साठी स्पर्धकांनी हर्षल वानखेडे 7057744730 किंवा नचिकेत यावलकर 7219181781 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जय गणेश स्पोर्ट्स क्लबतर्फे करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !