शशिकांत मेहता : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (12 जून 2025) : शहरातील तापी नगरातील रहिवासी शशिकांत जेठालालजी मेहता (69) यांचे गुरुवार, 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, 13 रोजी राहत्या घरापासून सकाळी दहा वाजता निघेल. ते भुसावळातील गुजराथी स्वीट्सचे संचालक कपिल शशिकांतजी मेहता यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !