भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये गणरायाची स्थापना


Ganesha installed at The World School in Bhusawal भुसावळ (27 ऑगस्ट 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये लाडक्या गणरायाची शाळेचे अध्यक्ष निशीकांत कोलते यांच्याहस्ते उत्साहात स्थापना करण्यात आली.

शाळेतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या लेझीमच्या तालावर नृत्य करत या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि पर्यावरण पूरक शालू मातीच्या गणपतीचे स्थापना शाळेत करण्यात आली .


शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी व शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !