कोरोना : देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढला
नवी दिल्ली : देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात पुन्हा दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला
केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून 4 ते 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरीकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची शक्यता आहे.

