धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 292 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5302 वर
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी 292 बाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 5302 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 82
जळगाव ग्रामीण 20
भुसावळ 18
अमळनेर 12
चोपडा 00
पाचोरा 01
भडगाव 01
धरणगाव 04
यावल 14
एरंडोल 17
जामनेर 33
रावेर 08
पारोळा 14
चाळीसगाव 17
मुक्ताईनगर 31
बोदवड 19
अन्य जिल्हा 01

