कोरोनावर लस बनवल्याचा रशियाचा दावा


रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केली घोषणा

नवी दिल्ली : कोरोनावर लस शोधण्यासाठी संपूर्ण जगात प्रयत्न सुरू असतानाच मंगळवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या वॅक्सीनला मंजूरी दिली आहे. पुतीन यांच्या कन्येलाही या लसीचा डोस देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हे वॅक्सिन मॉस्को येथील गामेल्या इंस्टीट्यूटने डेव्हलप केलं आहे. रशिया लवकरच या वॅक्सिनची निर्मिती सुरु करणार आहे. दरम्यान, रशियाच्या वतीने करण्यात आलेली घोषणा खरी ठरली आणि थकज कडून या वॅक्सिनला मंजूरी मिळाली तर जगभरातील सर्व लोकांसाठी खरचं आनंदाची बाब ठरणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !