भोरगाव लेवा पंचायतीच्या न्यायदान कमेटीवर जयश्री चौधरींची निवड


भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत, ठाया पाडळसे शाखा भुसावळच्या नुकत्याच झालेल्या सभेत जयश्री किशोर चौधरी यांची भोरगाव लेवा पंचायतीत न्यायदान कमेटीत संचालिका म्हणून एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !