अरे देवा ! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार !


नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी कृषी अधिभार अर्थसंकल्पात जाहीर केल्याने ब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. डिझेलवर 4 रुपये आणि पेट्रोलवर 2.5 रुपयांचा सेस लावण्यात आला आहे. हा सेस ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रीमीअम इंधनावर लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !