शहीद भगतसिंग फाउंडेशनतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन


भुसावळ : भुसावळ येथील शहीद भगतसिंग फाउंडेशनतर्फे डॉ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनासदृश्य पक्षहस्थिती लक्षात घेता फाउंडेशनतर्फे योग्य ती काळजी घेउन जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती जमाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, मायक्रो व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, रावेरचे प्राचार्य जीवन सपकाळे यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !