आचेगाव येथे महामानवास अभिवादन


भुसावळ : भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प.प.ूडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांना आचेगाव येथे अभिवादन करण्यात आले. आचेगावचे सामाजिक कार्यकर्ता जयराज पवार यांनी महामारीच्या प्रादुर्भाव पाहता शासनाचे निकष पाळून जयंती साध्या पद्धत्तीने साजरी केली. यावेळी नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !