ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं पटकावले कांस्य पदक


नवी दिल्ली : ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं कांस्य पदक पटकावले असून तिच्यावर देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंधूनं चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात 21-13, 21-15 असा खणखणीत विजय प्राप्त करत पदकावर नाव कोरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सलग दोनवेळा भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची कमाई करणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी सिंधूनं रीओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !