जळगावात भीषण अपघातात दोघे ठार


जळगाव : शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्कजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत कारमधील दोघे ठार झाले. एम.एच.14 एफ.सी.4550 या क्रमांकाच्या कारला लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहेत.

(सविस्तर बातमी लवकरच)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !