गावठी दारु भट्टीवर पातोंडी येथे कारवाई


मुक्ताईनगर : तालुक्यातील पातोंडी गावाजवळील तापी नदी काठी सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर मुक्ताईनगर पोलिसांनी धाड टाकून कारवाई करीत 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर रसायन नष्ट करण्यात आले. राजेंद्र सुरेश वाघ (37, पातोंडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव कामगार आयुक्त कार्यालयातील लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर, हवालदार संतोष चौधरी, गणेश मनुरे,
संतोष नागरे, संदीप खंडारे, गजमल पाटील, रवींद्र धनगर, राहुल महाजन, रवींद्र चौधरी, विशाल पवार आदींच्या पथकाने केली.


आईच्या चारीत्र्यावर संशय घेणार्‍या पित्याचा खून : पाचोर्‍यातील आरोपी भावंडांची पोलिस कोठडीत रवानगी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !