40 वर्षीय महिलेची आत्महत्या


शिरपूर : शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात अंजनाच्या झाडाला गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मंगलबाई कैलास भील (40) असे मयताचे नाव आहे.

पाटणादेवी अभयारण्यात डिंकाची चोरी : रावेरातील तरुणासह चौघे जाळ्यात 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तरडी शिवारात असलेल्या अंजनाच्या झाडाला मंगलबाई कैलास भील (40) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


यावल तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र : पाच संशयीत जाळ्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !