भुसावळात चालकाला मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


Driver assaulted in Bhusawal : Crime Against Three भुसावळ : शहरात चारचाकी चालकाला दोघांनी शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना जामनेर रोडवरील सोनिच्छावाडीजवळ गुरुवार, 12 रोजी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळातील तिघांविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार चंद्रकांत भिवसन वाघ (मानमोडी, ता.बोदवड) हे व्यवसायाने चालक असून संशयीत आरोपी मोहम्मद व शोएब खान युनूस, शेख समीर शेख मलिक (सर्व रा.भुसावळ) यांनी शिविगाळ करीत मारहाण केली. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !