अश्लील संभाषण करीत दिराकडून वहिनीचा विनयभंग : रावेर तालुक्यातील प्रकार
Rape of sister-in-law By Dir in Obscene Conversation : Type in Rawer Taluka रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा नात्याने चुलत दिर असलेल्या संशयीताने अश्लील संभाषण करीत विनयभंग केला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
विवाहिता एकटी असल्याची संधी साधत विनयभंग
शुक्रवार, 13 रोजी रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली 25 वर्षीय विवाहिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत नात्याने चुलत दिर असलेल्या संशयीताने विवाहितेा विनयभंग करीत तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.


