बोदवड बसस्थानकातून महिला कर्मचार्‍याची मंगलपोत लांबवली


The departure of women employees from Bodwad bus station was delayed बोदवड : बोदवड तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍याची अज्ञाताने बसस्थानकातून 85 हजार रुपये किंमतीचे व 17 ग्रॅम वजनाची मंगलपोत लांबवल्याची घटना 8 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वैशाली समाधान मुहे (32, शेलवड, ता.बोदवड) या बोदवड तहसीलला कर्मचारी असून 8 रोजी त्या बसस्थानकावर उतरल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची व 85 हजार रुपये किंमतीची मंगलपोत लांबवली. तपास नाईक शशीकांत शिंदे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !