चाळीसगावात किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन


Protest against Kirit Somaiya’s statue in Chalisgaon चाळीसगाव : शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसेना पदाधिकार्‍यांमार्फत किरीट सोमय्याच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला चपला-जोडे मारत संतप्त घोषणा दिल्या. शासनाने सोमय्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करावी व त्यांचे संरक्षण काढून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, भीमराव खलाणे, सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, महेंद्र जयस्वाल, किरण आढाव, महिला आघाडीच्या उप जिल्हाप्रमुख मोहिनी मगर, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनंदा काटे, तालुकाप्रमुख सविता कुमावत, शहरप्रमुख कविता संजय, साबळे निर्मला, आरक सुनीता पवार, सुलताना बी.अहमद खान, कांताबाई राठोड, संगीता जाटे, संगीता मिस्तरी, अंजली काळे, बेबी चव्हाण, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, रवींद्र चौधरी, हर्षल माळी, रॉकी धामणे तसेच जगदीश महाजन, सुधाकर मोरे, विजय महाले, दिलीप पाटील, आशिष सानप, अनिल पाटील, दिलीप राठोड, अण्णा पाटील, रामेश्वर चौधरी, हिम्मत निकम, देवचंद साबळे, विलास भोई, रोहित जाधव, चेतन आढाव, चेतन कुमावत, सचिन पाखरे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !