जळगावात जीर्ण ईमारत कोसळली : महिलेच्या बचावासाठी यंत्रणेची कसरत


Dilapidated building collapses in Jalgaon : System exercise to rescue woman
जळगाव :
जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरात मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अत्यंत जीर्ण इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत राजश्री पाठक (52) या गृहिणी अडकल्या असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मनपा पथकाने बचाव मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे. या इमारतीत अडकलेल्या एका पुरुषाला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

पालकमंत्र्यांची धाव
या घटनेची माहिती कळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व यंत्रणेने धाव घेतली. शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने इमारत मालकांना यापूर्वोच नोटिसा बजावून त्या खाली करण्याचे बजावले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !