चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या ‘मायमाती’ कवितेला खान्देशस्तरीय साहित्य संमेलनात प्रथम क्रमांक


Chalisgaon painter poet Dinesh Chavan’s poem ‘Maymati’ won first place in Khandesh level literary conference जामनेर  : साहित्य संस्कृती मंडळ जामनेर तर्फे 14 वे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवार, 6 रोजी जामनेर येथे झाले. यात चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या ‘मायमाती’ या रचनेला प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक प्राप्त झाले.

यावेळी व्यासपीठावर नाशिकचे अभिनेते, गजलकार अजय बिरारी, धरणगावचे जेष्ठ साहित्यीक, पत्रकार बी.एन.चौधरी, संस्थापक अध्यक्ष डी.डी.पाटील, जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यीक मान्यवर यावेळी उपस्थित होते. चित्रकार दिनेश चव्हाण यांना चित्रकला, काव्य, कथा लेखनात अनेक पुरस्कार, सन्मान या यापूर्वी मिळाले आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !