सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे अपघातात बालबाल बचावले


Savada former Mayor Rajesh Wankhede escaped unhurt in the accident सावदा : सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे शुक्रवार, 19 रोजी चाळीसगाव येथून परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला मात्र या अपघातात ते बालंबाल बचावले आहेत.

राजेश वानखेडे हे चाळीसगाव येथून शिव महापुराण कथा ऐकून परतत असताना भडगावजवळ वाहन (एम.एच.19 ए 4531) वळणावर दोन ते तीन पलटी होवून नाल्यात कोसळले मात्र वानखेडे यांना किरकोळ मार व्यतिरीक्त काहीही झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे समर्थक व मित्र परिवाराने त्यांच्या घरी जात विचारपूस केली.,




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !