माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी काम करा : जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे


यावल : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्य कामगारांपर्यंत पोहचविले पाहिजे. माथाडी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करा, असे आवाहन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांनी केले. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्याहस्ते टेंभीकुरण व सांगवी बु.॥, ता.यावल येथे दोन शाखांचे अनावरण झाले. याप्रसंगी पठाडे बोलत होते. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी संघटना बांधणी करा, माथाडी कामगार व संघटित असंघटित कामगार, शासकीय निमशासकीय कामगारांची सभासद नोंदणी करा तसेच गाव तेथे कामगार आघाडी शाखा निर्माण झाल्या पाहिजे, असे आवाहन केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा महासचिव संतोष कोळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बारी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे, वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, मेजर देवदत्त मकासरे, प्रकाश पारधे, आनंद तायडे, चंद्रकांत तायडे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन टेंभी कुरण शाखाध्यक्ष समाधान सोनवणे, महिला शाखा अध्यक्षा मनिषा बागुल, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगवी बु.॥ शाखाध्यक्ष किरण मेढे, उपाध्यक्ष विनोद युवराज बागुल, सचिव भगवान भिला सोनवणे, संघटक ज्ञानेश्वर सोमा बागुल, खजिनदार तुकाराम विठ्ठल भांगरे, खजिनदार ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष जयमालाबाई समाधान सोनवणे, सचिव सुनीताबाई ज्ञानेश्वर सोनवणे, संघटक विजयाबाई भगवान सोनवणे, खजिनदार नलुबाई युवराज बागुल, ज्ञानेश्वर सोनवणे, भीमराव बागुल, सुरेश बागुल, मनोज बागुल, राजु ढिवरे, सुरेश बारेला, किरण बारेला, सोमा बारेला, मनिषाबाई ज्ञानेश्वर बागुल, बुलाबाई बापू बागुल, सुशीलााबई भीमराव बागुल, ज्योतीबाई मनोज बागुल, निर्मलाबाई संतोष भांगरे, उषाबाई गुमान बारेला, संगिताबाई माया भांगरे, रवीनाबाई सुरेश बारेला, अनिता जगलु बारेला, सिनुबाई सोमा बारेला, आनंदा तायडे, चंद्रकांत तायडे, भूषण तायडे, किरण तायडे, शाखा उपाध्यक्ष अतुल सोनवणे, शाखा उपाध्यक्ष किरण मेघे, महासचिव सुनील मनोहर मेघे, सचिव कलीम पिंजारी, सचिव हमीद पिंजारी, वसंत मेघे, शुभम मेघे, विकास मेघे, आकाश मेघे, विकास कौतीक मेघे, सुनील मनोहर मेघे, कुणाल बान्हे, ईश्वर तायडे, समाधान मेघे, किटकुल तायडे, कैलास तायडे, अतुल सोनवणे, राजु आनंदा तायडे, पंकज देविदास मेघे, सागर मेघे, चंदू मेघे,दिनकर, मेघे, जिवन मेघे, दिपक भालेराव, संजय मेघे , फकीरा तायडे, संजय तायडे, सुभाष तायडे, सुभाष अडकमोल, अंकुश तायडे, यशवंत तायडे, बाबु आनंदा तायडे, बाळु सोनवणे, विष्णू तायडे, समाधान तायडे, भीमराव तायडे, पांडू तायडे, आनंदा तायडे, पंकज सोनवणे, गौरव सोनवणे, मिलींद काळु मेघे, लखन मेघे,इकबाल तडवी, सादीक पिंजारी, वासीद पिंजारी, हुसेन तडवी, कुर्बान तडवी आदि पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे तर आभार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदडे यांनी मानले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !