महायुतीचा 5 रोजी शपथविधी : या आमदारांना मिळू शकते मंत्री पदाची संधी !
Mahayuti’s oath-taking ceremony on the 5th : These MLAs may get a chance to become ministers! मुंबई (3 डिसेंबर 2024) : महायुती सरकारचा शपथविधी दोन दिवसांनी अर्थात गुरुवार, 5 डिसेंबर रोजी होणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर महायुतीमध्ये मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची यादी समोर आलीय.
शिवसेना शिंदे गट संभाव्य यादी
एकनाथ शिंदे, उदय सामंत (कोकण), हेमंत पाटील (हिंगोली आणि नांदेड), शंभू राजे देसाई (पश्चिम महाराष्ट्र), भरत गोगावले (कोकण), संजय शिरसाट (मराठवाडा), गुलाबराव पाटील (मंत्री पद न मिळण्याची शक्यता) त्यांच्या ऐवजी उत्तर महाराष्ट्रातून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना संधी दिपक केसरकर (कोकण), प्रकाश आबिटकर किंवा राजेश क्षीरसागर (कोल्हापूर), दादा भुसे, तानाजी सावंत, मनिषा कायंदे किंवा निलम गोर्हे (दोन्ही पैकी एक)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संभाव्य यादी
अजित पवार, आदिती तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे, इंद्रनिल नाईक, मकरंद पाटील
भाजपामधील संभाव्य यादी
देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण पाटील, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, आशिष शेलार, संजय कुटे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, मंगल प्रभात लोढा, अॅड.राहुल नार्वेकर (यांच्या पैकी एक), देवयानी फरांदे, राम शिंदे, गोपीचंद पडळकर (यांच्या पैकी एक), पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, अतुल सावे, शिवेंद्रराजे भोसले, विजयकुमार देशमुख, मोनिका राजळे, जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, रवी राणा, विनय कोरे