राज्यात कोरोनाचा सातवा बळी : मुंबईत महिलेचा मृत्यू


मुंबई  राज्यात कोरोनामुळे आणखाी एका महिलेचा मुंबईत पालिका रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 193 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यातील पुणे पाच, मुंबई चार तर जळगाव, नागपूर आणि सांगलीमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 26 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !