धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात पुन्हा 253 कोरोनाबाधीत आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5724 वर
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी पुन्हा 253 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 5724 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 65
जळगाव ग्रामीण 13
भुसावळ 20
अमळनेर 01
चोपडा 12
पाचोरा 08
भडगाव 00
धरणगाव 09
यावल 02
एरंडोल 03
जामनेर 30
रावेर 21
पारोळा 12
चाळीसगाव 26
मुक्ताईनगर 19
बोदवड 12
अन्य जिल्हा 00

