मंगळुर व गंगापूरी धरण शंभर टक्के भरले


रावेर : तालुक्यातील मंगळुर व गंगापूरी धरण शंभर टक्के भरल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भोकर नदीवरील मंगळुर धरणाचे शाखा अभियंता महेश पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मध्य प्रदेश्यात पाऊस झाल्याने हे धरण शंभर टक्के भरल्याचे त्यांनी सांगितले. तर नागोई नदीवरील गंगापूरी धरणदेखील शंभर टक्के भरल्याचे पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !