धक्कादायक ! : भुसावळात अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार


भुसावळ : नऊ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गणेश उर्फ गोलू सुरेश सोनार (19) या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अयोध्या नगरातील हुडको कॉलनीतील रहिवासी असलेल्या गणेश सोनार या युवकाने त्याच परीसरात राहात असलेल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलास शनिवारी रात्री 10.30 वाजता त्याच्या राहत्या घराच्या गच्चीवर नेत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणी संशयीत गणेश सोनार याला शहर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !