भुसावळात अनोळखीचा मृत्यू : ओळख पटवण्याचे आवाहन


भुसावळ : शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ 60 ते 65 वर्षीय अनोळखी बेवारस व्यक्तीचा 22 मार्च रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात आकाश दशरथ विरघट (भुसावळ) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची अद्यापही ओळख पटली नसल्याने ओळख पटवावी, असे आवाहन तपासी अंमलदार मिलिंद कंक यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !