भुसावळात ‘चटपट झटपट’ स्नॅक्स पॉईंटचा शुभारंभ


भुसावळ : भुसावळातील वांजोळा रोडवरील चौफुलीवर ‘चटपट झटपट’ स्नॅक्स पॉईंट या छोटेखानी हॉटेलचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आले. नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटु ) ठाकुर व माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या हस्ते शुभारप्रसंगी फीत कापण्यात आली. या छोटेखानी कार्यक्रमास निक्की बत्रा, कडू सोनार, संदीप चौधरी, गुड्डू सोनार, राणा मंदारसिंग चव्हाण, राणा ओंकारसिंग चव्हाण, फारुक शेख, मेजर मकासरे, सोनु सोनार, रोहित सोनार, पवन सोनार आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !