अलीपुरद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस


भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अलीपुरद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. अप 05688 अलीपुरद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 13 ते 15 नोव्हेंबरदरम्यान प्रस्थान स्थानकावरून सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 11.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ, मनमाड व कल्याण रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !