भुसावळातील बियाणी परीवाराने केले लक्ष्मी पूजनासह वही पूजन


भुसावळ : शहरातील प्रथितयश दाम्पत्य असलेल्या बियाणी परीवाराने शनिवार, 14 रोजी लक्ष्मीपूजनानिमित्ताने पूजा करण्यात आली तसेच वही पूजन करण्यात आले. यावेळी बियाणी दाम्पत्याच्या हस्ते कर्मचार्‍यांना फराळ वाटप करण्यात आला. याप्रसंगी बियाणी ग्रुपचे उद्योजक मनोज बियाणी, बियाणी ग्रुपच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, पियुष बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, खुशी बियाणी आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !