अरे देवा ! ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला


नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) विषाणू आढळला आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या असून संसर्गाबाबत सरकार सतर्क व जागरूक आहे. घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. ही काल्पनिक परीस्थिती असून या सर्वांपासून स्वत: ला दूर ठेवा, असेही ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !